Assembly Session : आघाडीच्या आमदारांनी घेतली नाही शपथ 

Vidhan Sabha : ईव्हीएमला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे.  विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला शनिवारपासून (7 डिसेंबर) सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे आमदारांनी शपथच घेतली नाही. नियमानुसार जोपर्यंत विधानसभेमध्ये शपथ घेतली जात नाही, तोपर्यंत उमेदवाराला अधिकृत आमदार गृहीत धरले जात नाही. त्यामुळे … Continue reading Assembly Session : आघाडीच्या आमदारांनी घेतली नाही शपथ