Chandrapur : महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उखडले आमदार जोरगेवार !

CMP : चंद्रपूर शहरातील स्वच्छता व्यवस्थापनातील हलगर्जीपणावर आमदार किशोर जोरगेवार ताशेरे ओढले. महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी कडक निर्देश दिले आहेत. 15 दिवसांच्या आत शहर स्वच्छतेची विशेष मोहिम राबवून कामे पूर्ण करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. महापालिकेच्या हिराई सभागृहात आयोजित बैठकीत स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन … Continue reading Chandrapur : महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उखडले आमदार जोरगेवार !