Kishor Jorgewar : महाऔष्णिक केंद्राच्या संचांमुळे वाढले प्रदूषण

महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील वातावरण प्रदूषित होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या आहेत. भाजपचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिलेत. जोरगेवार यांनी महाजेनको आणि सीएसटीपीएसच्या (CSTPS Pollution) अधिकाऱ्यांना सात दिवसांत उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश … Continue reading Kishor Jorgewar : महाऔष्णिक केंद्राच्या संचांमुळे वाढले प्रदूषण