Cabinet Expansion : मागणाऱ्यांची झोळी खाली

या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही. Mahayuti 2.0 : सक्रीय राजकारणात आमदार म्हणून काम करताना अनेकांना आपणही मंत्री व्हावे असे वाटते. सलग दोन-तीन वेळेस निवडून आल्यावर ही इच्छा अधिक प्रबळ होत जाते. आपण या पदासाठी पात्र आहोत, असेही त्यांना वाटते. काही जण त्या दृष्टीने कामाला लागतात. आपल्या … Continue reading Cabinet Expansion : मागणाऱ्यांची झोळी खाली