Sudhir Mungantiwar : अटक करण्याचा इशारा दिला, तेव्हा कुठे क्लेम मिळाले !

Oriental Insurance Company : शेतकऱ्यांची पीके संरक्षित करण्याच्या उद्देशने पीक विमा योजना सरकारने आणली. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा काढून दिला. पण ओरिएंटल इन्शूरन्स कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देताना अनेक अडचणी निर्माण केल्या. अखेर अटक करण्याचा इशारा दिला तेव्हा कुठे शेतकऱ्यांना विम्याचे क्लेम मिळाले, अशी माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री … Continue reading Sudhir Mungantiwar : अटक करण्याचा इशारा दिला, तेव्हा कुठे क्लेम मिळाले !