Congress : ‘नाना पटोले हटाव’ मोहिम जोरात!

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांपेक्षा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेतील दमदार यशानंतर विधानसभेतील दारूण पराभव काँग्रेसला पचलेला नाही. काँग्रेसच्या पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडण्यात येत आहे. निकालानंतर ते राजीनामा देतील, असे वाटले होते. मात्र, तसे झले नाही. त्यामुळे आता ‘नाना पटोले हटाव, काँग्रेस बचाव’ या … Continue reading Congress : ‘नाना पटोले हटाव’ मोहिम जोरात!