Vanchit Bahujan Aghadi : ईव्हीएम विरोधात जनआंदोलन 

Election In Maharashtra : विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली आहे. सत्ता स्थापन व मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. अशात राज्यभरात ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या जनआंदोलनाची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेपासून होणार आहे. हे आंदोलन टप्याटप्प्याने तीव्र करण्यात येणार आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : ईव्हीएम विरोधात जनआंदोलन