Maratha Reservation : जरांगेंची जीभ घसरली!

(या मजकुरातील आक्षेपार्ह वाटणारे शब्द ‘द लोकहित’ने काढून टाकले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगेंची जीभ पुन्हा घसरली आहे. ‘माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायला लावू नकोस. तू जात विकली आहेस. एवढं … Continue reading Maratha Reservation : जरांगेंची जीभ घसरली!