Manoj Jarange Patil : माझा गेम करू नका ! 

Reservation : आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा शनिवारी (ता. 21) पाचवा दिवस आहे. आतापर्यंत पाचवेळा आमरण उपोषण करणारे जरांगे यांची शनिवारी चौथ्यादिवशीच प्रकृती बिघडली. त्यांची शुगर कमी होण्याच्या जागी डॉक्टरच्या रिपोर्टनुसार शुगर वाढलेली आहे. यावरून पाटील यांनी माझा शुगर कमी होत होता. कमी होणारी शुगर वाढलीच कशी? असा सवाल करतानाच सरकारचं ऐकून माझा गेम … Continue reading Manoj Jarange Patil : माझा गेम करू नका !