Reservation : फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणार

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी जालन्यातील आंतरवली सराटीत पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकार आणि विशेषतः देवेन्द्र फडणवीस यांना शेवटची संधी असल्याचं सांगत, जरांगेंनी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. जरांगेंचं हे सहावे आमरण … Continue reading Reservation : फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणार