Maratha Reservation : लोकसभे प्रमाणे विधानसभेतही फजीती करू

Maharashtra News : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात बेमुदत उपोषणाला त्यांनी सुरुवात केली. या उपोषणासह त्यांनी महायुती सरकारला आव्हानच दिले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील इतर मागण्या तातडीने मंजूर करा, अन्यथा लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही फजिती करू, असे जरांगे-पाटील म्हणाले.  मराठ्यांना योग्य लाभ … Continue reading Maratha Reservation : लोकसभे प्रमाणे विधानसभेतही फजीती करू