Vidya Mehr : त्या सरपंचांना दिलासा!

Embezzlement And Corruption :  अपहार व भ्रष्टाचार प्रकरणी अपात्र ठरलेल्या सरपंच विद्या मेहर यांना तात्पूरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातील गणेशपूरच्या त्या सरपंच आहेत. ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्या अपात्रतेला पुढील आदेशांपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पदावर घेण्यात आले आहे. विद्या मेहर यांच्या विरुद्धच्या विभागीय अपर आयुक्तांनी अपात्र अपात्रतेचा आदेश दिला होता. … Continue reading Vidya Mehr : त्या सरपंचांना दिलासा!