Congress Politics : खरगे निवडतील काँग्रेसचा विधानसभेतील गटनेता!

महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढण्यात महायुतीला मोठं यश मिळालं. विशेषतः भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांनाच धक्का दिला. याऊलट आत्मविश्वासानं भारलेली काँग्रेस चारीमुंड्या चित झाली. फक्त 16 जागांवर समाधान मानावे लागले. आता काँग्रेसपुढे विधानसभेतील गटनेता निवडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण, प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे … Continue reading Congress Politics : खरगे निवडतील काँग्रेसचा विधानसभेतील गटनेता!