Statutory Development Board : वैधानिक विकास मंडळांना विरोध कुणाचा?

विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली होती. यानंतर बऱ्यापैकी अनुशेष भरूनही निघत होता. पण सन 2015 नंतर या मंडळांना मुदतवाढ देण्यात आली नाही. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप-शिवसेना युती आणि नंतरचे अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. पण दोन्ही सरकारांनी मंडळांना मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे मंडळांना विरोध … Continue reading Statutory Development Board : वैधानिक विकास मंडळांना विरोध कुणाचा?