Mahayuti 2.0 : नवीन चेहऱ्यांचा प्रस्थापितांना दे धक्का

या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही. Political Game : बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) करण्यात आला. नागपूर येथील राजभवनात झालेल्या समारंभात 39 नवीन मंत्र्यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तब्बल 33 वर्षांनंतर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. या आधी … Continue reading Mahayuti 2.0 : नवीन चेहऱ्यांचा प्रस्थापितांना दे धक्का