Mahavikas Aghadi : ‘आय लव्ह मारकडवाडी’ म्हणत महाविकासच्या नेत्यांची फलकबाजी !

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावावरून सद्यस्थितीत राजकारण चांगलंच तापलं आहे. या गावातील लोकांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवला आणि पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली. तेव्हापासून या गावात विविध घडामोडी घडत आहेत. जिल्हा प्रशासनाने या गावात जमावबंदीचा आदेशही लागू केला होता.  मारकडवाडीवरून महाविकास आघाडीचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. आज (7 … Continue reading Mahavikas Aghadi : ‘आय लव्ह मारकडवाडी’ म्हणत महाविकासच्या नेत्यांची फलकबाजी !