Sindhudurg : राजकोटवर सत्ताधारी, विरोधक आमने-सामने
Shivaji Maharaj Statue : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आले आहे. अशात सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. 26 ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडली. पुतळा कोसळल्यानंतर यावरून राजकारण सुरू झाले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप – प्रत्यारोपांना वेग आला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील आणि महायुतीतील नेत्यांनी 28 ऑगस्ट … Continue reading Sindhudurg : राजकोटवर सत्ताधारी, विरोधक आमने-सामने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed