Mahavikas Aghadi Vs Mahayuti : महाविकास आघाडीने डागली महायुतीवर तोफ

काँग्रेस पक्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. जनतेने काँग्रेसला मोठा कौल दिला. 2014 आणि 2019 मध्ये राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता. पण 2024 मध्ये 14 खासदार झालेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाप्रमाणेच विधानसभेत देखील कामगिरी करायची आहे. विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या निष्ठावान नव्या … Continue reading Mahavikas Aghadi Vs Mahayuti : महाविकास आघाडीने डागली महायुतीवर तोफ