Pravin Darekar : फडणवीस, गडकरी करत आहेत राज्याचे चित्र बदलण्याचे काम !

Devendra Fadnavis : विदर्भात खऱ्या अर्थाने सिंचनाचे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत आहेत. विदर्भात जो विकास होतोय, त्याचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. महाराष्ट्रात आज रस्त्याचे जे जाळे निर्माण होतेय ते गडकरिंच्या माध्यमातून होतेय. हे दोन विकासपुरुष विदर्भ, मराठवाडा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे काम करत आहेत, असे … Continue reading Pravin Darekar : फडणवीस, गडकरी करत आहेत राज्याचे चित्र बदलण्याचे काम !