Maharashtra Budget : नाराजी दूर!! शेतकऱ्यांचे वीजबिल माफ

Mahayuti Announcement : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर अखेर महायुती सरकारने अर्थसंकल्पातून हुकमाचे दोन एक्के बाहेर काढले आहेत. मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना वीजबिल माफीची घोषणा केली. पवार यांनी विधानसभेत ही घोषणा करताच सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत सत्ताधारी आमदारांनी आनंद व्यक्त … Continue reading Maharashtra Budget : नाराजी दूर!! शेतकऱ्यांचे वीजबिल माफ