Cabinet : अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप ! 

Maharashtra Cabinet : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर काल (21 डिसेंबर) रात्री उशिरा जाहीर झालं. यात फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडंच ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलं आहे. खातेवाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर काल अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर … Continue reading Cabinet : अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप !