Monsoon Session : विविध मुद्द्यांवरून विरोधकांची सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी

Vidhan sabha : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी गुरुवारपासून (ता.27) विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राज्यातील अनेक प्रश्नांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण वाद, बियाण्यांचा मुद्दा, शेतकरी कर्जमाफी, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ आदी मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. चहा पाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पूर्णपणे … Continue reading Monsoon Session : विविध मुद्द्यांवरून विरोधकांची सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी