Assembly Election : मतांची वाढती टक्केवारी कोणाच्या फायद्याची

या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही. Mahayuti Vs Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या उत्सवात जनतेने चांगला प्रतिसाद नोंदवला. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढली. राज्यात यंदा 65.11 टक्के मतदान झाले. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत ही टक्केवारी 61.14 इतकी … Continue reading Assembly Election : मतांची वाढती टक्केवारी कोणाच्या फायद्याची