Sudhir Mungantiwar : दुर्लक्षित विभागांत ‘जान’ फुंकणारे कर्तव्यतत्पर नेते

Maharashtra Government : उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः! असा संस्कृत श्लोक आहे. अर्थात जगात कोणतेही काम केवळ विचार केल्यानं पूर्ण होत नाही. त्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात. दिवसरात्र राबावं लागतं. कुरूक्षेत्रात भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला काहीही झालं तरी आपल्या कर्तव्याला चुकू नकोस, असा मौलिक उपदेश दिला होता. श्रीकृष्णाच्या याच उपदेशानुसार वाटचाल करणारे, लोकसेवेच्या आपल्या कर्तव्याला … Continue reading Sudhir Mungantiwar : दुर्लक्षित विभागांत ‘जान’ फुंकणारे कर्तव्यतत्पर नेते