Jitu Patwari : आता काँग्रेसकडून ‘जियो और जिने दो’चा नारा

Congress : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आणि महाराष्ट्रात भाजपकडून याच मुद्द्यावर प्रचारावर भर देण्यात येत आहे. यावरून राजकारणदेखील तापले असताना काँग्रेसकडून ‘जियो और जिने दो’चा नारा देण्यात आला आहे. आपला देश शांतीदुतांची भूमी असून येथे कुणाला मारण्यापेक्षा प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य देण्याची परंपरा राहिली आहे, अशी भूमिका मध्यप्रदेशचे अध्यक्ष … Continue reading Jitu Patwari : आता काँग्रेसकडून ‘जियो और जिने दो’चा नारा