Women Empowerment : ‘लाडकी बहीण’च्या ओवाळणीवर बँकेचा डोळा
No Financial Gain : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. या योजनेमुळे राज्यभरातील बहिणींना दिलासा मिळाला आहे. रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. अनेकांच्या मोबाइलवर तसा संदेशही आला आहे. हा संदेश पाहून महिलांनाही आनंद झाला. मात्र दुसऱ्या दिवशी बँकेत रक्कम काढायला गेल्यानंतर ही रक्कम कर्जखात्यात वळती करण्यात आल्याचे बँकांकडून सांगण्यात … Continue reading Women Empowerment : ‘लाडकी बहीण’च्या ओवाळणीवर बँकेचा डोळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed