देश / विदेश

Modi Cabinet : शाह, गडकरी, राजनाथ, सीतारामण यांचे खाते कायम

NDA Government : खातेवाटपाची यादी जाहीर

New Delhi : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास 24 तासानंतर खातेवाटप जहीर झाले आहे. ॲक्शन मोडवर येऊन या खातेवाटपात अनेक मंत्र्यांकड़े त्यांची जूनीच खाती कायम ठेवण्यात आली आहे. तर नवीन चेहऱ्यांनाही मोदी सरकार मध्ये संधी मिळाल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान मोदींनी गृहमंत्रालय अमित शहांकडे सोपवले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्य मंत्री असतील.

रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

पहा संपूर्ण खाते वाटपाची यादी..

राजनाथ सिंह : संरक्षण मंत्री. अमित शहा : गृहमंत्री. एस जयशंकर : परराष्ट्र व्यवहार मंत्री. निर्मला सीतारामण: अर्थ मंत्री. नितिन गडकरी : रस्ते परिवहन आणि महामार्ग विकास मंत्री. चिराग पासवान : क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री. शिवराज सिंह चौहान : कृषी आणि ग्रामीण विकास, पंचायती राज मंत्री. मनोहर लाल खट्टर : आवास आणि ऊर्जा मंत्री. अश्विनी वैष्णव : रेल्वे आणि सूचना व प्रसारण मंत्री. जीतन राम मांझी : MSME मंत्री

राममोहन नायडू : नागरिक उड्डाण (सिविल एविएशन) मंत्री. भूपेंद्र यादव : पर्यावरण मंत्री. गजेंद्र शेखावत : संस्कृती आणि पर्यटन मंत्री. सीआर पाटील : जलशक्ति मंत्री. किरेन रिजिजू : संसदीय कार्य मंत्री. धर्मेंद्र प्रधान : शिक्षण मंत्री. एचडी कुमारस्वामी : अवजड उद्योग आणि खाण मंत्री. जेपी नड्डा : आरोग्य मंत्री.

प्रह्लाद जोशी : फूड, कंज्यूमर अफेयर आणि रिन्यूएबल एनर्जी मंत्री. हरदीप सिंह पुरी : पेट्रोलियम मंत्री. अन्नपूर्णा देवी : महिला आणि बाल कल्याण मंत्री. ज्योतिरादित्य सिंधिया : टेलीकॉम मंत्री. गिरिराज सिंह : टेक्सटाइल मंत्री. मनसुख मांडविया : श्रम, रोजगार मंत्री. श्रीपाद नाईक : गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री. शोभा करंदलाजे : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री. शांतनु ठाकुर : पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री. रवनीत बिट्टू : अल्पसंख्यांक राज्यमंत्री. जितीन प्रसाद : वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री. कृष्णन चौधरी :  सहकार राज्यमंत्री. रामदास आठवले : सामाजिक न्याय राज्यमंत्री. नित्यानंद राय : गृह राज्यमंत्री. अनुप्रिया पटेल : आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री. व्ही सोमन्ना : जलशक्ती, रेल्वे राज्यमंत्री. चंद्रशेखर प्रेमासनी : ग्रामीण विकास राज्यमंत्री. एस पी बघेर : दुग्ध विकास राज्यमंत्री.

Raj Thackeray : बिनशर्त पाठिंबा, तरीही शपथविधीसाठी नव्हते निमंत्रण 

क्रितीवर्धन सिंह : पर्यावरण राज्यमंत्री. बी एल वर्मा : सामाजिक न्याय राज्यमंत्री. सुरेश गोपी : पेट्रोलियम, पर्यंटन राज्यमंत्री. एल मुरुगन : माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री. अजय तम्ता : रस्ते राज्यमंत्री. बंडी संजय कुमार : गृह राज्यमंत्री. कमलेश पासवान : कोळसा राज्यमंत्री. सतीश चंद्र दुबे : खणन राज्यमंत्री. संजय सेठ : संरक्षण राज्यमंत्री. रणवीर सिंह : अन्न प्रक्रिया राज्यमंत्री. दुर्गादास उइके : आदिवासी विकास राज्यमंत्री. रक्षा खडसे : युवक कल्याण राज्यमंत्री. सुकांता मुजुमदार : शिक्षण राज्यमंत्री. सावित्री ठाकुर : महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री. तोखन साहू : शहर विकास राज्यमंत्री. भूषण चौधरी : जलशक्ती राज्यमंत्री.

भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा : अवजड उद्योग राज्यमंत्री. हर्ष मल्होत्रा : कॉर्पोरेट अफेअर्स राज्यमंत्री. निमुबेन जयंतीभाई बाम्भनिया : ग्राहक निवारण आणि अन्न वितरण राज्यमंत्री. मुरलीधर मोहोळ : सहकार, नागरी उड्डाण राज्यमंत्री. जॉर्ज कुरियन : अल्पसंख्याक राज्यमंत्री. पबित्रआ मार्गारेट : परराष्ट्र राज्यमंत्री

राज्यमंत्री यादी..

श्रीपाद नाईक : गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री. शोभा करंदाजे : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री. शांतनु ठाकुर : पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री. रवनीत बिट्टू : अल्पसंख्यांक राज्यमंत्री,  जितीन प्रसाद : वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री. कृष्णन चौधरी: सहकार राज्यमंत्री. रामदास आठवले : सामाजिक न्याय राज्यमंत्री. नित्यानंद राय : गृह राज्यमंत्री. अनुप्रिया पटेल : आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री. व्ही सोमन्ना : जलशक्ती, रेल्वे राज्यमंत्री. चंद्रशेखर प्रेमासनी : ग्रामीण विकास राज्यमंत्री.  एस पी बघेर : दुग्ध विकास राज्यमंत्री : क्रितीवर्धन सिंह :पर्यावरण राज्यमंत्री. बी एल वर्मा : सामाजिक न्याय राज्यमंत्री. सुरेश गोपी : पेट्रोलियम, पर्यंटन राज्यमंत्री. एल मुरुगन : माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री. अजय तम्ता : रस्ते राज्यमंत्री. बंडी संजय कुमार : गृह राज्यमंत्री. कमलेश पासवान : कोळसा राज्यमंत्री. सतीश चंद्र दुबे : खणन राज्यमंत्री.  संजय सेठ : संरक्षण राज्यमंत्री. रणवीर सिंह : अन्न प्रक्रिया राज्यमंत्री.

दुर्गादास उइके : आदिवासी विकास राज्यमंत्री. रक्षा खडसे : युवक कल्याण राज्यमंत्री. सुकांता मुजुमदार : शिक्षण राज्यमंत्री.  सावित्री ठाकुर: महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री.  तोखन साहू : शहर विकास राज्यमंत्री. भूषण चौधरी : जलशक्ती राज्यमंत्री. भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा : अवजड उद्योग राज्यमंत्री. हर्ष मल्होत्रा : कॉर्पोरेट अफेअर्स राज्यमंत्री.  निमुबेन जयंतीभाई बाम्भनिया : ग्राहक निवारण आणि अन्न वितरण राज्यमंत्री.  मुरलीधर मोहोळ : सहकार, नागरी उड्डाण राज्यमंत्री. जॉर्ज कुरियन : अल्पसंख्याक राज्यमंत्री. पबित्रआ मार्गारेट : परराष्ट्र राज्यमंत्री.

error: Content is protected !!