Sushma Andhare : दीड हजार मिळताहेत; पण महिला सुरक्षेचे काय?

Buldhana : सध्या आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे. परंतु आज राज्यात नारीशक्तीच असुरक्षित आहे. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये मिळत आहेत. परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी येथे उपस्थित केला आहे. दिशा महिला बचत गटाच्या वतीने आयोजित मेळाव्यात बुलढाण्यात ४ ऑक्टोबरला त्या बोलत होत्या. त्यांनी आपल्या अर्ध्या तासांच्या भाषणात राज्यसरकारवर प्रखर … Continue reading Sushma Andhare : दीड हजार मिळताहेत; पण महिला सुरक्षेचे काय?