Assembly Election : पूर्व नागपूर बदलले; आमदारही बदलणार?
Krushna Khopde : पूर्व नागपूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना संधी दिली आहे, मात्र बंडखोरांमुळे या संधीचे सोने करताना पेठे यांना अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. त्याचवेळी खोपडे देखील आधीच विजय झाल्याच्या अविर्भावात आहेत. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन पक्षांमध्ये खुले बंड पुकारण्यात आले … Continue reading Assembly Election : पूर्व नागपूर बदलले; आमदारही बदलणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed