Kishore Kanhere : दोनदा शिवसेना सोडली; आता काँग्रेसमध्ये!

Assembly Election : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला सोडून एका नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा नेता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही, इच्छुकही नाही. मात्र त्याच्या भूमिकेने महाविकास आघाडीतच तंटा निर्माण झाला आहे. माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यापूर्वीही … Continue reading Kishore Kanhere : दोनदा शिवसेना सोडली; आता काँग्रेसमध्ये!