Buldhana : गुड न्यूज! खामगाव आता MH 28 नव्हे तर MH 56!

बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्याची नव्याने निर्मिती व्हावी अशी फार जुनी मागणी आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून धूळखात पडून. मात्र राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा मार्ग अजूनही काही मोकळा झालेला नाही. मात्र खामगाव जिल्हा करण्याच्या दिशेने शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी (ता. 3 ऑक्टोबर) खामगाव येथे एमएच 56 या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन … Continue reading Buldhana : गुड न्यूज! खामगाव आता MH 28 नव्हे तर MH 56!