Kalicharan Maharaj : हा तर नरेंद्र मोदी यांचा मोठेपणा!

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. राज्यातील राजकारण तापलं. या घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत माफी मागितली. आता यावर कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मालवण … Continue reading Kalicharan Maharaj : हा तर नरेंद्र मोदी यांचा मोठेपणा!