Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीत अडेलपट्टूपणा

Assembly Election : ‘सामना’मधून किंवा संजय राऊत यांच्या तोंडून केवळ टीका करण्याचा एकमात्र कार्यक्रम सध्या सुरू आहे. सामान्यांच्या हिताशी संबंधित कोणतेही लिखाण किंवा विधान केले जात नाही. एखाद्या घड्याळीतील पक्षी निघतो. वेळ झाली की आवाज करतो. त्यानंतर पुन्हा आत चालला जातो. अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या लोकांचे सध्या सुरू आहे, अशी टीका … Continue reading Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीत अडेलपट्टूपणा