Assembly Election : तर उमेदवाराला दणकट खर्च करावा लागेल!

Maharashtra Assembly : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी या दिवसांची निवड करण्यामागे कारण असण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी 24 आणि 28 ऑक्टोबर हे दोन्ही दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुहूर्त बघूनच अर्ज भरण्याचा … Continue reading Assembly Election : तर उमेदवाराला दणकट खर्च करावा लागेल!