Assembly Elections : विदर्भवाद्यांना निवडणूकीच्या तोंडावर जाग

मागील पाच वर्षांत विदर्भाच्या मुद्द्यावर फारसे आक्रमक न झालेल्या विदर्भवाद्यांना निवडणूकीच्या तोंडावर जाग आली आहे. विदर्भाची समस्या दर्शविणारे मुद्दे विदर्भवाद्यांनी उपस्थित केले आहेत. मात्र या विदर्भवाद्यांना जनतेतून समर्थन मिळत नसल्यामुळे हे केवळ स्वत:च्याच प्रसिद्धीसाठी पत्रपरिषदा घेतात की काय असा सवाल उपस्थित होत आहे. महाविदर्भ जनजागरणचे संयाेजक नितीन राेंघे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत विदर्भाची समस्या दर्शविणारे 20 … Continue reading Assembly Elections : विदर्भवाद्यांना निवडणूकीच्या तोंडावर जाग