Uday Samant : नरेंद्र भोंडेकरांसह सर्व नाराजांची समजूत काढणार 

Oath Ceremony : राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे नाराज झाले आहेत. शपथविधी सोहळ्याच्या काही मिनिटपूर्वी नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नाराजीनाट्याला भोंडेकर यांच्यापासून सुरुवात झाली. या संदर्भात शिवसेनाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र शपथविधी सोहळ्यानंतर मंत्री उदय सामंत … Continue reading Uday Samant : नरेंद्र भोंडेकरांसह सर्व नाराजांची समजूत काढणार