Devendra Fadnavis : पटोले, ठाकरे, केदारांचे जवळचे कोर्टात गेले

Nagpur Politics : महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पोटात दुखले. त्यांनी वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीला पुढे करून कोर्टात केस दाखल केली. हे वडपल्लीवार नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते. विकास ठाकरे यांच्यासाठीही त्यांनी काम केले. काँग्रेसचे नेते सुनिक केदार यांच्या ते जवळचे आहेत, असा आरोप उच्च न्यायालयातील या … Continue reading Devendra Fadnavis : पटोले, ठाकरे, केदारांचे जवळचे कोर्टात गेले