Premkumar Shukla : रडण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नाही

Assembly Election : उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी पक्ष फोडले गेल्यामुळे रडणं सुरू केलं आहे. या गोष्टीचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना याचा फायदा होणार नाही. या रडण्याचा फायदा होणार असल्याचे महाविकास आघाडीला वाटत आहे. पण तसे होणार नाही. निवडणूक आयोगाने हेलिकॉप्टरमधील बॅग तपासण्याचे काम केले. असे असताना विरोधकांनी सरकारवर टीका … Continue reading Premkumar Shukla : रडण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नाही