Nana Patole : निवडणूक आयोगाने दोन-चार किलोमीटरच्या रांगा दाखवाव्या !

Assembly Election : विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक लागलेला आहे. काही नेते अद्यापही या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत. काँग्रेसचे नेते, आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक आज (28 नोव्हेंबर) दुपारी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनात पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले.  नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले … Continue reading Nana Patole : निवडणूक आयोगाने दोन-चार किलोमीटरच्या रांगा दाखवाव्या !