Mahayuti : दिग्गज नेते शिंगणे, बोन्द्रे, सानंदा, एकडे पराभूत, नवख्यांचा विजय !

Assembly Election : विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावर काम करणाऱ्या माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, माजी आमदार राजेश एकडे यांसारखे दिग्गज पराभूत झाले. तर निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयातून स्वेच्छानिवृत्ती घेणारे सिद्धार्थ खरात, आमदार कसे झाले, असा प्रश्न आघाडीला पडलेला आहे. मात्र हा चिंतनाचा विषय आहे.  दुसरीकडे लोकसभा … Continue reading Mahayuti : दिग्गज नेते शिंगणे, बोन्द्रे, सानंदा, एकडे पराभूत, नवख्यांचा विजय !