BJP News : लोकसभेत दणका बसल्यानंतर भाजपची नवी योजना..

Mahayuti : महाराष्ट्रातील खराब कामगिरीमुळे 2019 मधील 23 वरून यावेळी नऊवर घसरले आहे. त्यामूळे भाजपने मोठ्या प्रमाणावर पोहोच योजना हाती घेण्याचे ठरविले आहे.  “घर घर चलो अभियान”, मतदारांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. निवडणुकीच्या निकालांचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी   या वर्षाच्या उत्तरार्धात विधानसभा निवडणुक होणार असल्याने, भाजपने आता केंद्र आणि राज्य या दोन्ही … Continue reading BJP News : लोकसभेत दणका बसल्यानंतर भाजपची नवी योजना..