Ajit Pawar : सिंचनाच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश
Water Issue : राज्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी अस्तित्वातील प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातील अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचे नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यामध्ये आवश्यक असेल त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रुपांतर … Continue reading Ajit Pawar : सिंचनाच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed