Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी!

Maharashtra Government : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे एकीकडे या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच एक मोठी अपडेट आरक्षणसंदर्भात समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू असून बुधवारी (ता.10) मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.  मराठा आरक्षणाला … Continue reading Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी!