Gondia : वन जमिनीवरील बेकायदेशीर उद्योगांना कुणाचे पाठबळ? 

Illegal industry : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात पिपरिया गावात 50 हेक्टर वन जमिनीवर बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. यासंदर्भात वन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर संशय निर्माण होत होता. कारण संबंधित उद्योगाला वन पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसतानाही सुरुवात करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या वन जमिनीवर बेकायदेशीर उद्योगाला चालना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही … Continue reading Gondia : वन जमिनीवरील बेकायदेशीर उद्योगांना कुणाचे पाठबळ?