Gondia News : रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामावरून आमदार.अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

Gondia Rob : रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडत नसल्याने भाजप समर्थित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. 8 दिवसात काम सुरु न केल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही अग्रवाल यांनी दिला आहे.आमदाराच्या इशाऱ्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गोंदियावासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.आमदार विनोद अग्रवाल व खासदार प्रफुल्ल पटेल … Continue reading Gondia News : रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामावरून आमदार.अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना खडसावले