Gas Pipeline Issue : शेतकरी कुटुंबाने मागितली आत्मदहनाची परवानगी 

Gondia District : गॅस पाईप लाईनच्या सब स्टेशनसाठी तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथील गेंदलाल सोमा बोपचे यांच्या कुटूंबाची जमीन निवडण्यात आली आहे. मात्र अधिग्रहणानंतर शेतकरी भुमिहीन होणार आहे. त्याच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जमीन देण्यास नकार दिला. मात्र, अधिकारी, कर्मचारी दमदाटी करीत आहे. या प्रकाराला कंटाळून पिडित शेतकऱ्याने गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सामूहिक आत्मदहनाची परवानगी … Continue reading Gas Pipeline Issue : शेतकरी कुटुंबाने मागितली आत्मदहनाची परवानगी