Devendra Fadnavis : ते आले अन् परदेशीही परतले

Administrative Transfer : वरिष्ठ आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली महाराष्ट्रात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून ते काम सांभाळणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे फडणवीस यांचे मुख्य सचिव होते. प्रवीण परदेशी हे अमरावतीचे विभागीय आयुक्त होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रशासक कुलगुरू म्हणूनही … Continue reading Devendra Fadnavis : ते आले अन् परदेशीही परतले