Tribal Department : वादग्रस्त पूजा खेडकर आता अकोल्यात!

IAS Officer Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता अकोल्यात येणार असल्याची माहिती आहे. पुणे, वाशिमनंतर पूजा खेडेकर या अकोल्यात येणार आहेत. 15 ते 19 जुलै या कालावधीत अकोला येथील आदिवासी विभागात त्या असतील. प्रकल्प अधिकारी म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण घेतील. त्यानंतर 22 जुलैपासून त्या विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतील, … Continue reading Tribal Department : वादग्रस्त पूजा खेडकर आता अकोल्यात!