Lok Sabha Election : गरिबांच्या मुलांना डाॅक्टर, इंजिनिअर बनवणार

Mahayuti Meeting : ‘मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे. गरीब मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं शक्य आहे का? त्यामुळे तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता’.तशी संधी उपलब्ध आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे सुतोवाच केले. महायुतीचे … Continue reading Lok Sabha Election : गरिबांच्या मुलांना डाॅक्टर, इंजिनिअर बनवणार