Lok Sabha Election : विकासाच्या पंचसूत्रीला देणार प्राधान्य

Chandrapur Constituency : येत्या काळात कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार या पंचसूत्रीवर काम करण्यासाठी प्राधान्य राहील. मतदारसंघातील लोकांना समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे येण्याची गरज भासणार नाही. लोकसभा मतदारसंघातील सर्व भागात सर्वांगीण विकासासाठी काम करू, अशी ग्वाही चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. लोकसभा निवडणुकी संदर्भात … Continue reading Lok Sabha Election : विकासाच्या पंचसूत्रीला देणार प्राधान्य